VISION ( ध्येयदृष्टी ) |
MISSION ( जीवनमूल्ये ) |
शिक्षणाची उत्कृष्ठ इच्छा असणाऱ्यांना “मागेल त्याला शिक्षण” या ब्रीदाने संधी उपलब्ध करून देतांना पायाभूत सुविधा , शैक्षणिक साधनांव्दारे बालवाडी ते पदवीपर्यंत गुणवत्तापूर्णशिक्षणाचा ध्यास धरत मूल्याधिष्ठित कौशल्ये विकसित करणे .
ज्ञान , चारित्र्य , आधुनिक तंत्रज्ञान , सामाजिक समरसता , राष्ट्राभिमान व राष्ट्रीय एकात्मतेची मुल्ये विध्यार्थी व शिक्षकांत रुजविणे.
शिक्षणाचा ज्ञानासाठी संपत्तीचा दानासाठी व शक्तीचा रक्षणासाठी उपयोग हा संस्कार विद्यार्थ्यागत रुजविणे . |
मानवी मुल्ये व सामाजिक दायीत्वाकरिता शिक्षण
विद्यार्थी विकासाला सर्वोच्च प्राधान्य
व्यक्तिगत क्षमता व सृजनशीलतेची काळजी आणि सहभाग
प्रत्येकाप्रती आदर
|
To make available the opportunity of education for aspirant, with the motto “Education to everybody who ask for “ by building infrastructural facilities , teaching aids for quality from K.G To P.G with development of value added skills.
To include values like knowledge , characters, social cohesion , national pride & integration in students & Teachers.
To include virtue of Education for knowledge, wealth for donation & strength for protection in students.
|
Education to establish human values & social responsibility .
Students development above all else.
Caring & Sharing for individual’s skills & creativity .
Respect for individual . |